२ करिंथ 11:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मला सांगावयास लाज वाटते की याबाबतीत आम्ही दुर्बल आहोत! जर कशाबद्दल कोणी गर्व करण्याचे धैर्य करीत असेल तर मला देखील गर्व करण्याचे धैर्य होईल. हे मी पुन्हा मूर्खासारखा बोलत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 स्वतःला हिणवून मी हे बोलतो; तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो). Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 स्वतःला हिणवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो). Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ही गोष्ट मान्य करायला मला शरम वाटते की, अशा गोष्टी करायला आम्ही फारच भित्रे होतो! Viz kapitola |