Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मग त्याचे सेवकही नीतिमान असल्याचे ढोंग करतात यात काही नवल नाही. त्यांच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा शेवट होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात त्यामुळे त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 म्हणून त्याच्या हस्तकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले, तर ती फार मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कृत्यांना साजेसा होईल.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 11:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy