Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 माझी आशा आहे की तुम्ही माझा थोडा मूर्खपणा सहन करून घ्याल. हो, कृपा करून सहन करून घ्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे; आणि ते तुम्ही करतच आहात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 माझी इच्छा आहे की, तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन करावा. पण तो तुम्ही सहन करीतच आहात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे, खरे म्हणजे ते तुम्ही करीतच आहात.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 11:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy