Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 प्रिय बंधूंनो व भगिनींनो, आशिया प्रांतात ज्या दुःखाच्या अनुभवातून आम्हास जावे लागले, त्याबद्दल तुम्ही अज्ञानी असावे अशी आमची इच्छा नाही. आमच्या सहनशक्तीपलीकडे आम्ही ओझ्याखाली अगदी दबून गेलो की; आम्ही जीवनाची आशा सोडून दिली होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटांविषयी तुम्हांला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हांला झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तीपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही. कारण तिथे आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो. इतके की, आम्ही जगण्याची आशा सोडून दिली.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 1:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy