२ करिंथ 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 या गोष्टीचा मला भरवसा होता की मी प्रथम तुमची भेट घ्यावी यासाठी की तुम्हाला दोनदा लाभ व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 असा भरवसा बाळगून तुम्हांला दोनदा कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुमच्याकडे यावे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 अशी खातरी बाळगून तुम्हांला दुप्पट कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुमच्याकडे यावे, Viz kapitola |