२ इतिहास 9:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 नंतर शलोमोन त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला व त्याला त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा वारस रेहोबोअम राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 शलमोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्याचा बाप दावीद ह्याच्या नगरात मूठमाती दिली; त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीद नगरात दफन केले. शलमोनाचा पुत्र रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला. Viz kapitola |