२ इतिहास 9:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि जे लोक येत असत ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 प्रत्येक मनुष्य चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्षे आणत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यामध्ये सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे. Viz kapitola |