२ इतिहास 9:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतींत पृथ्वीवरील सर्व राजांहून श्रेष्ठ होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 वैभव आणि ज्ञान याबाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला. Viz kapitola |