२ इतिहास 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याला जोडूनच पाय ठेवण्यासाठी सोन्याचे पायदान होते. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह उभे केले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 सिंहासनास सहा पायर्या आणि सोन्याचे पादपीठ लावले; सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना हात होते व ह्या दोन हातांच्या बाजूंना दोन सिंह केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. बैठकीच्या दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्यास लागून प्रत्येकी एक सिंहाचा पुतळा होता. Viz kapitola |