२ इतिहास 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएल लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्यांचे काही वंशज त्यांच्या पश्चात देशात राहून गेले होते व त्यांना इस्राएल लोकांच्याने अगदी नष्ट करवले नव्हते; अशांवर शलमोनाने वेठबिगार बसवली; आजपर्यंत तसेच चालले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे लोक मूळचे इस्राएल नव्हते या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत. Viz kapitola |