Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 8:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्याचप्रमाणे बालाथ आणि शलोमोनच्या भांडारांची सर्व शहरे त्याचप्रमाणे त्याचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे बांधली; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व राज्यांत त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 बालाथ नगर, शलमोनाची सर्व भांडारनगरे आणि त्याचे रथ व स्वार ठेवण्याची नगरे ह्या सर्वांची मजबुती केली; त्याप्रमाणेच यरुशलेमेत, लबानोनात व आपल्या राज्याच्या सर्व प्रदेशात जे काही शलमोनाला बांधकाम करावेसे वाटले ते सर्व त्याने केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 बालाथ नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरूशलेम, लबानोन व आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 8:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy