२ इतिहास 8:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याने वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ-होरोन ही तटबंदीची शहरे, मोठ्या भिंती आणि प्रवेशद्वारांची धातूंचे गज बसवून पुनर्बांधणी केली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने वरचे बेथ-होरोन व खालचे बेथ-होरोन ह्या दोन्ही तटबंदी नगरांची मजबुती कोट, वेशी व अडसर ह्यांनी केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ होरोन यांचीही उभारणीही शलमोनाने केली ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करून, Viz kapitola |