२ इतिहास 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने तदमोर शहरसुद्धा वाळवंटात बांधले आणि भांडारे असलेली सर्व नगरे त्याने हमाथ येथे बांधली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने रानातील तदमोर आणि हमाथातील सर्व भांडारनगरे ह्यांची मजबुती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 वाळवंटातील तदमोर, हे नगरही त्याने वसवले कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथामधली नगरे बांधली. Viz kapitola |