२ इतिहास 8:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 नंतर शलोमोन एदोम या बंदरावर असलेल्या एजिओन-गेबेर आणि एलोथ येथे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग शलमोन अदोम देशात समुद्रतीरी एसयोन-गेबेर व एलोथ ह्या नगरांत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एसयोन-गेबेर आणि एलोथ या नगरांत गेला. Viz kapitola |