२ इतिहास 8:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 राजाने याजकांना किंवा लेवीय यांना दिलेल्या कोणत्याही आज्ञेपासून तसेच भंडाराच्या अंतर्भूत विषयामधील आज्ञेपासून ते विचलित झाले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 भांडारांसंबंधाने अथवा अन्य कोणत्याही बाबतीत राजाने याजक व लेवी ह्यांना जी आज्ञा दिली होती ती ते अवमानत नसत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यामध्ये इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही. Viz kapitola |