Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 8:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 शलोमोनाने फारोच्या मुलीला दावीदाच्या नगरातून तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आणले कारण तो म्हणाला, “माझ्या पत्नीने इस्राएलचा राजा दावीदच्या राजवाड्यात राहू नये, कारण ज्या स्थानी याहवेहच्या कोशाचा प्रवेश झाला आहे, ते पवित्र आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग शलमोनाने जे मंदिर फारोच्या कन्येसाठी बांधले होते त्यात तिला दावीदपुराहून आणले; तो म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा कोश आला आहे ती ती स्थाने पवित्र होत; म्हणून माझी पत्नी इस्राएलाचा राजा दावीद ह्याच्या मंदिरात राहता कामा नये.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 शलमोनाने फारोच्या कन्येला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्याठिकाणी परमेश्वराचा करार कोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत, तेव्हा माझ्या पत्नीने इस्राएलचा दावीद याच्या नगरात राहू नेये.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 8:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy