२ इतिहास 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आठव्या दिवशी त्यांनी सभा भरविली, कारण त्यांनी सात दिवस वेदीवर समर्पण आणि आणखी सात दिवस उत्सव साजरा केला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आठव्या दिवशी त्यांनी उत्सवाचा समारोप केला; त्यांनी वेदीच्या समर्पणाप्रीत्यर्थ सात दिवस व उत्सवाप्रीत्यर्थ सात दिवस पाळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साजरा केला होता व समर्पणे सात दिवस वेदीवर ठेवली होती, ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. सात दिवस त्यांनी सण साजरा केला. Viz kapitola |