२ इतिहास 7:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याजकगण याहवेहच्या मंदिरात प्रवेश करू शकले नाहीत, कारण याहवेहच्या गौरवाने ते मंदिर भरून गेले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 याजकांना परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या तेजाने दिपलेल्या याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना. Viz kapitola |