२ इतिहास 7:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जी प्रार्थना ह्या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत. Viz kapitola |