Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 6:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 माझा बाप दावीद ह्याचा मनोदय असा होता की, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधावे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे पिता दावीद यांना मंदिर बांधायचे होते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 6:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy