२ इतिहास 6:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 हे याहवेह परमेश्वरा, तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका. तुमचा सेवक दावीदाला दिलेल्या महान प्रीतीच्या अभिवचनाची आठवण ठेवा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 हे परमेश्वरा, देवा, तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नकोस; तुझा सेवक दावीद ह्याच्यावर दया करून जी कृत्ये तू केलीस त्यांचे स्मरण कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 “हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्विकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.” Viz kapitola |