२ इतिहास 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग राजा म्हणाला: “याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीदाला आपल्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो म्हणाला, “धन्य तो इस्राएलाचा देव परमेश्वर, त्याने स्वमुखाने माझा बाप दावीद ह्याला वचन दिले होते व त्याने आपल्या हातांनी ते पूर्ण केले, ते वचन असे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 शलमोन पुढे म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे पिता दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते.” Viz kapitola |