Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 6:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तेव्हा स्वर्गातून ऐकून तुमच्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश तुम्ही त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक; तुझे लोक इस्राएल ह्यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिलास त्यात त्यांना परत आण.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांच्या पापांची क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 6:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy