२ इतिहास 6:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आपण आपले नाव देणार असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थानाविषयी तू म्हटले त्या ह्या स्थानाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक ह्या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास, मी या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक. Viz kapitola |