२ इतिहास 6:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जे वचन तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याला दिलेस ते तू पाळले आहेस; जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहेस; अशी आज वस्तुस्थिती आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे पिता होते तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस. Viz kapitola |