२ इतिहास 6:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत शलोमोन याहवेहच्या वेदीसमोर उभा राहिला, आणि त्याने आपले हात पसरले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 इस्राएलाच्या सर्व मंडळीदेखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून शलमोनाने आपले हात पसरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शलमोन, परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले. Viz kapitola |