२ इतिहास 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तिथे कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे, ज्यात इस्राएली लोकांबरोबर याहवेहने केलेला करार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार केला तो ज्या कोशात आहे, त्याची मी येथे स्थापना केली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी कराराचा कोश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशात आहे.” Viz kapitola |