२ इतिहास 5:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते दांडे इतके लांब होते की, त्यांची कोशालगत असलेली टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असे, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ते दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके कोशातून बाहेर आलेली गाभार्यासमोर दिसत, पण बाहेरून दिसत नसत; तो कोश आजपर्यंत तेथेच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांचे दांडे एवढे लांब होते कि त्यांची टोके पवित्र गाभाऱ्यासमोर कोशातून बाहेर आलेली दिसतील, पण बाहेरुन ते दिसू शकत नव्हते. आजपर्यंत ते तेथे आहेत. Viz kapitola |