२ इतिहास 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे झाकले जात होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कोशस्थानाच्या वर करूबाचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांवर त्यांचे आच्छादन होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे त्यांनी झाकले. Viz kapitola |