२ इतिहास 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले तेव्हा लेवी लोकांनी कोश उचलून घेतला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 इस्राएलाचे सर्व वडील जन आले तेव्हा लेव्यांनी कोश उचलून घेतला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सर्व इस्राएलाचे वयोवृद्ध एकत्रित आल्यावर लेवींनी कराराचा कोश उचलून घेतला. Viz kapitola |