२ इतिहास 5:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरुन गेले होते. Viz kapitola |