२ इतिहास 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्याने सोन्याच्या दहा समया तयार केल्या आणि त्या मंदिरामध्ये पाच दक्षिण बाजूच्या भागावर आणि पाच उत्तर बाजूच्या भागावर ठेवल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने सोन्याच्या दहा समया विधीपूर्वक बनवल्या व त्या पाच उजवीकडे व पाच डावीकडे अशा मंदिरात ठेवून दिल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शलमोनाने सोन्याचे दहा दिपस्तंभही त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात डावीकडे पाच व उजवीकडे पाच असे ठेवले. Viz kapitola |