२ इतिहास 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याची जाडी चार बोटे होती आणि पेल्याचा घेर कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याची जाडी चौंगाभर होती; त्याचे तोंड कटोर्याच्या तोंडासारखे असून त्यावर कमलपुष्पांचे काम केले होते; त्यात तीन हजार बथ2 पाणी मावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यामध्ये तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते. Viz kapitola |