२ इतिहास 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर बैलाच्या आकृती होत्या. हे बैल हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्या खाली सभोवार एकेक हाताच्या अंतरावर दहा-दहा बैलांच्या आकृती केल्या होत्या; त्या गंगाळाच्या सभोवार होत्या; गंगाळ ओतले त्याबरोबर त्या बैलांच्या दोन रांगा ओतलेल्या होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 प्रत्येकी एक हाताच्या अंतरावर या गंगाळाच्या खालच्या कडेला सर्वत्र दहा दहा बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. गंगाळ घडवतानाच एकसंध तुकड्यातून ते बनवले होते. Viz kapitola |