Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्‍या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात दोरी लागत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणखी त्याने पितळ ओतून गंगाळसागर केला; ह्या काठापासून त्या काठापर्यंत त्याचा व्यास दहा हात होता; त्याचा आकार वाटोळा होता, त्याची उंची पाच हात होती व त्याच्या परिघाला तीस हात सूत लागे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास दहा हात होता. त्याची उंची पाच हात आणि त्याचा कडेचा परीघ तीस हात होता.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 4:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy