२ इतिहास 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 भांडी, फावडे, मांस पकडण्याचे काटे, इत्यादी सर्व वस्तू. शलोमोन राजासाठी हुराम-अबीने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 हंडे, फावडी, काटे, इत्यादी सर्व सामान हूरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराकरिता उजळ पितळेचे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शलमोनासाठी हिरामाने हंडे, फावडी, मांस खाण्यासाठी काटे इत्यादी परमेश्वराच्या मंदिरातली उपकरणे केली त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते. Viz kapitola |