२ इतिहास 36:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बाबेलला घेऊन जाण्यासाठी त्याला कास्याच्या साखळदंडाने बांधले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने स्वारी केली व त्याला बाबेलास घेऊन जाण्यासाठी त्याने त्याच्या पायांत बेड्या ठोकल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदावर हल्ला केला. त्याने त्यास कैद केले आणि त्यास बेड्या ठोकल्या. तशा अवस्थेत त्यास नबुखद्नेस्सरने बाबेलला नेले. Viz kapitola |