२ इतिहास 35:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यावेळी जे इस्राएली लोक तिथे उपस्थित होते त्यांनी वल्हांडण सण साजरा केला आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस पाळला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्या प्रसंगी जे इस्राएल लोक हजर होते त्यांनी वल्हांडण सण पाळला आणि सात दिवस बेखमीर भाकरीचा सण पाळला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. Viz kapitola |