२ इतिहास 35:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 सेवेची व्यवस्था करण्यात आली आणि राजाच्या आदेशानुसार याजकांनी लेवीय लोकांबरोबर आपले स्थान ग्रहण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्या प्रकारे उपासनेची सिद्धता होऊन राजाज्ञेप्रमाणे याजक आपापल्या स्थानी आणि लेवी आपापल्या क्रमानुसार उभे राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती. Viz kapitola |