२ इतिहास 34:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याने याजकांची हाडे त्यांच्या वेदींवर जाळली आणि अशाप्रकारे त्याने यहूदीया आणि यरुशलेम यांचे शुद्धीकरण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पुजार्यांच्या अस्थी त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या; ह्याप्रमाणे त्याने यहूदा व यरुशलेम ही शुद्ध केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 बआल देवतांची पूजा करणाऱ्या याजकांच्या अस्थी देखील त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या. अशाप्रकारे त्याने यहूदा आणि यरूशलेमला शुद्ध केले. Viz kapitola |