२ इतिहास 34:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर सचिव शाफान याने राजाला कळविले, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने त्यामधून राजाच्या समोर वाचले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 शाफान चिटणीसाने राजाला आणखी असे सांगितले की, “हिल्कीया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे.” शाफानाने तो राजाला वाचून दाखवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 शाफान पुढे राजाला म्हणाला, “याजक हिल्कीयाने मला हे पुस्तक दिले आहे.” शाफानने मग राजाला पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला. Viz kapitola |