२ इतिहास 34:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा शाफान याने तो ग्रंथ राजाकडे नेला आणि त्याला अहवाल दिला: “तुमचे अधिकारी ज्याकाही गोष्टी करण्यास वचनबद्ध आहेत, त्या सर्व गोष्टी ते करीत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 शाफान तो ग्रंथ घेऊन राजाकडे गेला आणि त्याला त्याने अशी खबर दिली की, “तुझ्या दासांना जे काही काम सोपवले होते ते ते करीत आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शाफानने तो योशीयाकडे आणला. राजाला तो म्हणाला, “तुझे सेवक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत. Viz kapitola |