२ इतिहास 34:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 हिल्कियाह शाफान या सचिवाला म्हणाला, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” तो त्याने शाफानकडे दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हिल्कीयाने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हिल्कीयाने शाफान चिटणीसास असे सांगितले कि, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने शाफानाला तो ग्रंथ दिला. Viz kapitola |