२ इतिहास 34:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा हिल्कियाह याजक याहवेहच्या मंदिरात नेण्यात आलेले पैसे बाहेर काढत होता तेव्हा त्याला मोशेच्याद्वारे देण्यात आलेला याहवेहच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परमेश्वराच्या मंदिरात आणलेला पैसा बाहेर आणत असता मोशेच्या द्वारे दिलेला परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ हिल्कीया याजकाला सापडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. Viz kapitola |