२ इतिहास 33:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्याच्या राजवाड्यात त्याची हत्या केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्याच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी करून त्याला त्याच्याच वाड्यात जिवे मारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आमोनच्या सेवकांनी कट रचून त्याची त्याच्या महालातच हत्या केली. Viz kapitola |