२ इतिहास 33:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मनश्शेह मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांना मिळाला आणि त्याला त्याच्या महालात दफन केले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र आमोन राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, त्यांनी त्याला त्याच्याच घरात मूठमाती दिली; त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पुढे मनश्शे मरण पावला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्यास पुरले. त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राज्य करु लागला. Viz kapitola |