२ इतिहास 33:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तरीसुद्धा लोकांनी उच्च स्थानावर जाऊन त्यांचे परमेश्वर याहवेह यांनाच अर्पणे करण्याचे कायम ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तरी इस्राएल लोक अजूनही उच्च स्थानी यज्ञ करीतच असत; मात्र ते आपला देव परमेश्वर ह्यालाच ते करीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 लोक अजूनही उंचस्थानी यज्ञ करीतच होते पण आता ते फक्त त्यांच्या परमेश्वर देवाप्रीत्यर्थ करीत होते. Viz kapitola |