२ इतिहास 33:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याच्या संकटात त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांची कृपा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वरासमोर स्वतःला अधिक नम्र केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला. Viz kapitola |