२ इतिहास 32:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने प्रजेवर सेनापती नेमून त्यांना नगराच्या वेशीच्या चौकात आपल्याकडे एकत्र केले व त्यांना धीर देण्यासाठी तो त्यांना म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हिज्कीयाने प्रजेवर सेना नायकांच्या नेमणुका केल्या, आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली. Viz kapitola |