Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 32:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 हंगामाचे धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांचा साठा ठेवण्यासाठी त्याने इमारती बांधल्या; आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारची गुरे आणि कळपांसाठी गोठे, मेंढवाडे बांधले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा उपज साठवण्यासाठीही त्याने कोठारे बांधली; तसेच सर्व तर्‍हेचे पशू व शेरडेमेंढरे ह्यांसाठी तबेले व मेंढवाडे बांधले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 धान्य, नवीन मद्य, तेल या लोकांकडून आलेल्या गोष्टी ठेवायलाही कोठारे बांधली, गुरेढोरे आणि मेंढ्या आपल्या कळपासाठी कोंडवाडे बांधले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 32:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy